My Menus

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 23 November 2017

चला खेळू या

चला खेळू या
क.भा.पा. विंचूर येथे चला खेळू या उपक्रमाचे  उद्घाटन मा. नारायणे गुरूजी व मा.संजयजी शेवाळे साहेब प.स. सदस्य यांचे हस्ते झाले. यावेळी प्राचार्य कापडणीस पी.टी, खेळ शिक्षक पाटील के .डी.   उपमुख्याध्यापक श्री.लाटे सर,  पर्यवेक्षक श्री. पगार सर ,सर्व सेवक उपस्थित होते. याप्रसंगी कबड्डी व खोखोचे सामने घेण्यात आले.






No comments:

Post a Comment