Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday 12 March 2017

विद्यालयाचे व्रतविधान, उद्दिष्ट्ये व वैशिष्ट्ये

  • विद्यालयाचे व्रतविधान :-

                                                "एकच ध्यास, विद्यार्थी विकास."
  • विद्यालयाची उद्दिष्ट्ये:-

  1. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
  2. मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
  3. निरनिराळ्या जातिधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
  4. अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
  5. संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
  6. सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे 
  •  विद्यालयाची वैशिष्ट्ये :

१. इ.५ वी ते १० वी अनिवासी गुरुकुल प्रकल्प वर्ग


२. इ.५ वी ते १० वी सेमी इंग्रजी वर्ग
  ३.सुसज्ज संगणक कक्ष
 ४.आयसीटी कक्ष
 ५.प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक स्टाफ
 ६.स्कॉलरशिप, RTS/NTS/MTS/NMMS, नवोदय, कर्मवीर विद्याप्रबोधिनी सारख्या बाह्य स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
 ७. अध्यापनात LCD प्रोजेक्टर, इंटरनेट, PPT, शैक्षणिक VIDEO यांचा वापर
 ८.बाह्य तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
 ९.सहली, क्षेत्रभेटी इ.चे आयोजन
 १०.विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
 ११.विविध कला. क्रीडा, वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धाचे आयोजन

No comments:

Post a Comment