Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 11 March 2017

भारताचे संविधान



भारताचे संविधान


आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम ,
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा 
व त्याच्या प्रत्येक नागरिकांस:
         सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय,
         विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
         व उपासना यांचे स्वात्यंत्र;
         दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा 
         व राष्ट्राची एकता आणि एकात्मता 
         यांचे आश्वासन देणारी बंधुता 
         प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत 
          आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
          याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित 
          करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत.

No comments:

Post a Comment