संस्था प्रशासन
१) *संस्था माहिती*
संस्थेचे नाव : रयत शिक्षण संस्था, सातारा
स्थापना : ४ ऑक्टोबर १९१९
ठिकाण: काले ता.कराड, जि.सातारा
संस्थापक :पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील
ब्रीदवाक्य : स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद.
बोधचिन्ह : वटवृक्ष
रयत शिक्षण संस्था
*======================================*
२) *संस्था प्रशासन :*
अध्यक्ष : मा.
नामदार शरदराव गोविंदराव पवार*
उपाध्यक्ष : मा.सौ.जयश्री अनंतरव चौगुले
मा.शिवाजीराव मारुतराव पाटील
मा.एस.एम.पाटील
मा.दादाभाऊ दशरथ कळमकर
मा.गोपीकिसन गोपीनाथ पाटील
चेअरमन : मा.
डॉ.अनिल आप्पासाहेब पाटील
सचिव : मा.प्रि. डॉ.गणेश अनंत ठाकूर
सहसचिव (उच्च शिक्षण विभाग): मा.प्रि.
डॉ.दिनानाथ देवराम पाटील
सहसचिव (माध्यमिक शिक्षण विभाग): मा. उत्तम सर्जेराव आवारी
ऑडिटर: मा.प्रि.
शहाजी रंगनाथ डोंगरे
*======================================*
३) *विभागीय सल्लागार मंडळ चेअरमन*
*मध्य विभाग, सातारा:- मा.
संजीव जयकुमार पाटील
*दक्षिण विभाग, सांगली :- मा.माधवराव
बाळकृष्ण मोहिते
*उत्तर विभाग, अहमदनगर:- मा.अरुण
पुंजाजी कडू-पाटील
*पश्चिम विभाग, पुणे :- मा.राम
जनार्दन कांडगे
*रायगड विभाग :- मा.पी.जे.पाटील
*=================================================*
४) *विभागीय इन्स्पेक्टर
मध्य विभाग (सातारा)
: मा.श्री. एस.एन.जाधव
दक्षिण विभाग (सांगली)
: मा.श्री. जे.के.मोरे
उत्तर विभाग (अहमदनगर):
मा.श्री. बी.वाय. शिरसाठ
पश्चिम विभाग (पुणे)
: मा.श्री. चंद्रकांत जाधव
रायगड विभाग
(पनवेल) : मा.श्री. श्रीशैल टेंगळे
No comments:
Post a Comment