Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 23 August 2017

इ. ५ वी परिसर अ.भाग १ PPT

इयत्ता ५ वी वर्गासाठीचे परिसर अभ्यास भाग १ या विषयाचे सर्व घटकांचे Power presentation स्लाईड शो डाऊनलोड करण्यासाठी घटकासमोरील Download या बटणावर click करा.



घटक
डाऊनलोड
१.आपली पृथ्वी आपली सूर्यमाला
२.पृथ्वीचे फिरणे
३.पृथ्वी आणि जीवसृष्टी
४.पर्यावरणाचे संतुलन
५.कुटुंबातील मुल्ये
६.नियम सर्वांसाठी
७. आपणच सोडवू  आपले प्रश्न.
८.सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा
९.नकाशा: आपला सोबती
१०. ओळख भारताची
११.आपले घर व पर्यावरण
१२.सर्वांसाठी अन्न
१३. अन्न टिकवण्याच्या पद्धती
१४.वाहतूक
१५. संदेशवहन व प्रसार माध्यमे
१६पाणी
१७.वस्त्र - आपली गरज
१८.पर्यावरण आणि आपण
१९.अन्नघटक
२०.आपले भावनिक जग
२१. कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रीये
२२.वाढ आणि व्यक्तिमत्व विकास
२३.संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध
२४.पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा
२५. सामाजिक आरोग्य

4 comments:

  1. हि माहिती किंवा पाठ्यपुस्तक वाचण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.तसेच MPSC परीक्षेसाठी सुधा गरजेची आहेत.

    ReplyDelete