Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday, 30 August 2017

अवयवदान प्रतिज्ञा

*********अवयवदान प्रतिज्ञा********

*माणुसकी हा माझा मुळ धर्म आहे पीडीतांच्या व गरजुच्या जिवनात आनंद फुलविने हिच माणुसकीची खरी शिकवण आहे अशी माझी श्रध्दा आहे* .
*अवयवदाना मुळे गरजु रुग्णाच्या  जिवनात आनंद फुलविने शक्य होते तसेच मुत्युपंथाला लागलेल्या व्यक्तीला नवा जन्म देता येतो.त्यामुळे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे यावर माझा विश्वास आहे.
*मी प्रतिज्ञा करीत आहे कि माझ्या शरीरात जे जे अवयव दुसऱ्या माणसाच्या जिवनात आनंद फुलवू शकतील अशा अवयवावर माणुसकीचा पहिला हक्क व अधिकार असेल.माझ्या अवयवांचा अशा माणुसकीच्या पुण्यकार्यासाठी उपयोग झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे .माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा म्हणून मी त्यांना सतत स्मरण देत राहीन आणि पुढील पिढ्यांवर असेच संस्कार घडावेत यासाठी मी प्रयत्नशील राहीन*




No comments:

Post a Comment