Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday, 25 December 2019

वक्तृत्व स्पर्धेत सुयश

वक्तृत्व स्पर्धेत सुयश :- कुमारी पल्लवी जाधव

राधाबाई काळे कन्या विद्यालय कोळपेवाडी येथे पार पडलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कुमारी पल्लवी जाधव हिने "वेड मोबाईल गेमचे" या विषयावर आपले वक्तृत्व सादर करताना द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य देवढे सर यांनी तिचे व मार्गदर्शिका गायकवाड मॅडम यांचे अभिनंदन केले.



No comments:

Post a Comment