Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 25 June 2020

नवोदयसाठी निवड

विंचूर विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड......

              विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील इयत्ता पाचवी मधील समर्थ विनोद शिरसाट, कु.वेदश्री राजेंद्र नारायणे, कु.एंजल दत्तात्रय चव्हाण या तीन विद्यार्थ्यांनी सन 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय पात्रता परीक्षेत निवड यादीत येण्याचा बहुमान मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक डब्लू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार, डी.टी.जोरे, संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे, विभाग प्रमुख श्रीम.ए.एम.पवार, स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment