Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 28 March 2019

तालुकास्तरीय - तंत्रस्नेही शिक्षक ICT प्रशिक्षण


*🖥तालुकास्तरीय - तंत्रस्नेही शिक्षक ICT प्रशिक्षण उत्साहात संपन्न 📲*
*स्थळ-* के.के.वाघ अभियांत्रिकीमहाविद्यालय, चांदोरी ता.निफाड, जि.नाशिक *🌱🌱*
 🏷दिनांक :-  *,२६ ते २७ मार्च २०१९*
          
*✳समन्वयक✳*
श्री. विजय खालकर सर
विषयतज्ञ गटसाधन केंद्र पंचायत समिती निफाड      
  
📚 *तज्ञ मार्गदर्शक* 📚
*श्री.सोनवणे सर *(देवगाव)
*श्री.विशाल गोसावी*(वनसगाव)
*श्री.पंकज सरोदे*(विंचूर)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🖥ICT IN EDUCATION💻

सदर कार्यशाळेसाठी निफाड तालुक्यातील  ५७ प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.
*पुढील सर्व घटकांवर कृतीयुक्त सत्र घेण्यात आले*
🔑New trends in ict
🔑Connecting Devices
🔑Mobile as learning tool
🔑Google products/services
🔑Kahoot
🔑Ict Pedology
🔑Field Trip
🔑Cyber Security
🔑Energize textbook
🔑Audio Creation
🔑Video Creation
🔑Mentimeter
🔑Online Utilities
🎤Feedback
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Field Trip अंतर्गत *विंचूर विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे सर, श्री.चांदे सर, श्री.गाडे सर यांनी skype कॉल करून सहकार्य  केले. उपस्थितांनी अशा मॉड्यूल नुसार प्रशिक्षणाचा उपयोग गुणवत्ते वाढी साठी करावे, यामुळे शिक्षकाना वर्ग अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. या कार्यशाळेतून प्राप्त ज्ञानाचे  उपयोजन विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी आणि प्रगती करावे असे मार्गदर्शन सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना केले .
🙏🏻🙏🏻तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षणार्थी *मा.श्री.नवनाथ सुडके यांनी कार्यशाळेविषयी अभिप्रायपर मनोगत व्यक्त करून सर्वांचे अखेरीस आभार मानले.

















1 comment: