विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा ९९.४५
% निकाल
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता १२
वी फेब्रुवारी/मार्च २०१९ चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये विज्ञान विभागात
एकूण १८२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १८१ विद्यार्थी पास झाले.
विद्यालयाचा शेकडा निकाल ९९.४५ टक्के लागला. विद्यालयात विज्ञान शाखेत
प्रथम क्र.: - कु.पठाडे तेजश्री बाळासाहेब - ५३७
गुण = ८२.६१ %
द्वितीय क्र:- कडलग विराज
श्रीहरी- ५३३ गुण = ८२.०० %
तृतीय क्र.:- कु.क्षिरसागर
वैष्णवी राजेंद्र - ५०३ गुण = ७७.३८ %
त्याचप्रमाणे कला विभागात एकूण १६१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी
११० विद्यार्थी पास झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल ६८.३२ टक्के लागला. विद्यालयात
कला शाखेत
प्रथम क्र.:- कु.डुंबरे कल्याणी सुरेश - ५१५ गुण
= ७९.२३ %
द्वितीय क्र. :- कु.आहेर शितल
गणेश -५१० गुण =७८.४६ %
तृतीय क्र.:- कु.गुंजाळ कांचन
श्रावण - ५०४ गुण = ७७.५३ %
वरील विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शक शिक्षकांचे
विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे, उपप्राचार्य प्रविण ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार
व व्ही.व्ही.मापारी तसेच स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.काकासाहेब
गुंजाळ, उपाध्यक्ष श्री.कैलास सोनवणे, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य
श्री.सुनिलभाऊ मालपाणी व श्री.नारायणे गुरुजी, तसेच सदस्य श्री.पंढरीनाथ दरेकर,
श्री.अनिल दरेकर, श्री.बाळकिसन मालपाणी, श्री.जगदीश जेऊघाले, श्री.काशिनाथ शेवाळे,
पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शंकर दरेकर व विनायक जेऊघाले, ग्रामस्थ यांनी अभिनंदन
केले
No comments:
Post a Comment