Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 20 March 2020

एस.एस.सी.मार्च 2020 परीक्षा :- आसनव्यवस्था

*विंचूर केंद्राची एस.एस.सी.मार्च 2020 परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर....*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (केंद्र क्र.1420) या केंद्रावर एस.एस.सी.मार्च 2020 या परीक्षेसाठी आसन क्र. D071140 ते D071521 अखेर 378 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था मुख्य व दक्षिणेकडील इमारतींच्या पहिल्या मजल्यावर एकूण 15 खोल्यांमध्ये केलेली आहे. इयत्ता दहावीची परीक्षा  3 मार्च ते 23 मार्च दरम्यान संपन्न होत आहे. सदर परीक्षेसाठी दक्षता समितीची तसेच बिल्डींग कंडक्टर म्हणून पर्यवेक्षक ज्ञानदेव जोरे व लाइफ वर्कर राजेंद्र चांदे यांची नियुक्ती केली आहे. अशी माहिती केंद्राचे केंद्रसंचालक प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी दिली.

No comments:

Post a Comment