Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday 20 March 2020

एन. एम.एम.एस. निकाल

एन. एम.एम.एस. परीक्षेमध्ये विंचूर विद्यालयाचे यश - 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र


      विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे या वर्षी एन.एम.एम.एस. परीक्षेत 7 पास विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. या प्रत्येक विद्यार्थ्यास 12000 हजार प्रति वर्षाप्रमाणे 4 वर्ष शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे
*1) निकम प्रसन्न संदीप
*2) सोनवणे प्रियंका चिंतामण
*3) ढवण कलिका कैलास
*4) गायकवाड रोशन नितीन
*5) वाघ मयुरी विशाल
           यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक , तसेच विभागप्रमुख श्री. गाडेकर एस.पी. यांचे अभिनंदन स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पालक, शिक्षक संघ व विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे, उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके, पर्यवेक्षक सतीश पगार व ज्ञानदेव जोरे, लाइफ वर्कर राजेंद्र चांदे यांनी केले.

No comments:

Post a Comment