Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday 30 June 2022

गुणवंत विद्यार्थी सत्कार - ग्रामपालिका

 *विंचूर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपालिकेमार्फत सत्कार........*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी- कला, विज्ञान शाखेत बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विंचूर ग्रामपालिका व विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विंचूर ग्रामपंचायत सरपंच सचिन दरेकर, ग्रामपंचायत सदस्य सुमन ताई दरेकर, दिलीप चव्हाण,इमरान मोमीन, संतोष जाधव, दत्तात्रय व्यवहारे, ग्रामविकास अधिकारी, जी.टी. खैरनार, स्थानिक सल्लागार समिती सदस्य पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, तसेच राजेंद्र दरेकर, सोमनाथ महाले, नंदू अहिरे, मिलिंद वाघ, विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी. जोपळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे लाईफ मेंबर आर.के. चांदे यांनी केले.







































No comments:

Post a Comment