Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday 18 December 2022

कृतज्ञता सप्ताह गटस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

 कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार श्री. शरदरावजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने दि. १७/१२/२०२२ शनिवार रोजी गटस्तरीय  वक्तृत्व  स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण चार स्पर्धक सहभागी झाले स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 

मोठा गट

प्रथम - तनुश्री मोहन दरेकर (१० वी, विंचूर)

लहान गट

प्रथम - शिंदे श्रावणी पंढरीनाथ (८ वी, टाकळी विंचूर)

या स्पर्धेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक ए.एन.साळुंखे,  उपशिक्षिका एम.पी.अहिरे, व्ही.एस.कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याद्यापक आर व्ही शिंदे पर्यवेक्षक डी.टी जोरे, के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ.व्ही.आर. दिघे व कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख एस.पी.चौधरी यांनी केले


















No comments:

Post a Comment