Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 15 April 2023

HSC आसन व्यवस्था

 *विंचूर केंद्राची एच.एस.सी. परीक्षा फेब्रु/मार्च 2023 परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर...*

          विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (केंद्र क्र.271) या केंद्रावर एच.एस.सी. परीक्षेसाठी आसन क्र. S027488 ते S097176 अखेर असे सर्व एकूण 427 नियमीत तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था मुख्य, दक्षिण व नवीन इमारतींमध्ये एकूण 17 खोल्यांमध्ये केलेली आहे. सदर परीक्षेसाठी केंद्रसंचालक म्हणून विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे व बिल्डींग कंडक्टर म्हणून विंचूर विद्यालयाचे प्राध्यापक बी.के.जाधव आणि पर्यवेक्षक के.जी.जोपळे यांची नियुक्ती केली आहे.




No comments:

Post a Comment