Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 15 April 2023

SSC निरोप समारंभ - आसन व्यवस्था

 *विंचूर केंद्राची एस.एस.सी.मार्च 2023 परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर....*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (केंद्र क्र.1420) या केंद्रावर एस.एस.सी.मार्च 2023 या परीक्षेसाठी आसन क्र.  D066008 ते  D066345 अखेर 337 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था मुख्य व दक्षिणेकडील इमारतींच्या पहिल्या मजल्यावर एकूण 14 खोल्यांमध्ये केलेली आहे. इयत्ता दहावीची परीक्षा  2 मार्च ते 25 मार्च दरम्यान संपन्न होत आहे. सदर परीक्षेसाठी दक्षता समितीची तसेच केंद्रसंचालक उपमुख्याध्यापक आर.व्ही. शिंदे, बिल्डींग कंडक्टर  पर्यवेक्षक डी.टी.जोरे व लाईफ मेंबर आर.के.चांदे यांची नियुक्ती केली आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी दिली.














No comments:

Post a Comment