Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 10 August 2018

शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

 विंचुर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश-
                    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत सन 2017-18 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचुर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला. यामध्ये कु.अपूर्वा बोडके, कु.गायत्री सानप व आयुष चव्हाण हे विद्यार्थी इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये ग्रामीण सर्वसाधारण यादीमध्ये शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री पोफळे जी.जी., स्थानिक स्कूल कमिटी व सल्लागार समिती सदस्य, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालक यांचे हार्दिक अभिनंदन केले.

 

No comments:

Post a Comment