Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 10 August 2018

कुमारावस्थेतील मुलींसाठी समुपदेशन


कुमारावस्थेतील मुलींसाठी समुपदेशन     दिनांक :- ६.८.२०१८

 विंचूर विद्यालयात विशाखा समिती व किशोरी उत्कर्ष मंच अंतर्गत कुमारावस्थेतील मुलींसाठी समुपदेशन कार्यक्रम संपन्न....
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विशाखा समिती व किशोरी उत्कर्ष मंच अंतर्गत कुमारावस्थेतील मुलींसाठी समुपदेशन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी. होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम.गंधे एस.व्ही यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व व्याख्यात्या अॅड. सौ.जेऊघाले सविता सचिन (BSS, LLB) यांनी मुलभूत हक्क व कायदे, अत्याचाराविरुद्ध लढा, स्त्रियांसाठीचे कायदे व त्यासाठी असणारी कलमे इ. बद्दल माहिती विविध उदाहरणाद्वारे दिली व मुलींचे समुपदेशन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका श्रीम.कुलकर्णी व्ही.एस. व आभार प्रदर्शन सौ.सरोदे आर.पी. यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील उपशिक्षिका श्रीम.काळे जे.व्ही., सौ.निकम एस.व्ही., सौ.जोशी एस.एस. यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास प्राचार्य श्री.पोफळे जी.जी. यांचे मार्गदर्शन लाभले.











No comments:

Post a Comment