गोवर रूबेला लसीकरण :- दि.०५.१२.२०१८
विंचुर विद्यालयात गोवर रूबेला लसीकरण संपन्न......
विंचूर
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांना गोवर रूबेला
लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते
दहावी अखेर जवळपास 1750 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. प्राथमिक
आरोग्य केंद्र निमगाव वाकडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस. एस. गावले
यांच्यासह तेथील कर्मचारी वर्ग सानप नाना, मगर नाना, सागर दिंडे, नितीन
केणेे, दर्शन परदेशी, प्रविण वाटोडेे, भाऊसाहेब गुडघे, श्रीम.एल.व्ही काकड,
एस.पी. जाधव, एस.एस. कोंड, आर.एस.मोरे, एम.ए.काद्री, ए.पी.वामोरकर,
के.पी.कासार, व्ही.एन.दहिफळे, एम.आर. बेंडकुळे, आर.एफ.काद्री, एस.जे.
बेलवार यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण केले. याप्रसंगी विद्यालयाचे
उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, पर्यवेक्षक व्ही.व्ही. मापारी, सर्व शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment