शाळा सिद्धी पथक पर्यवेक्षण
विंचुर विद्यालयाचे शाळा सिद्धी पथक पर्यवेक्षण संपन्न
दि.११/१२ जानेवारी- विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शाळा सिद्धी पथक पर्यवेक्षण पथक प्रमुख ठाणगाव विद्यालयाचे प्राचार्य श्री कवडे व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. मूल्यांकनात विद्यालयास ९९९ पैकी ९०१ गुण (९०.२%) मिळाले. शाळा सिद्धि मूल्यांकनासाठी श्री.नामदेव शिवाजी शिंदे (चेअरमन सदस्य -ठाणगाव), श्री.आव्हाड व्ही.एफ. (माजी
मुख्याध्यापक-ठाणगाव), श्री.माळी जे.एस.( मुख्याध्यापक - सोमठाणे), श्री.भामरे आर. एम.(मुख्याध्यापक- मानोरी), श्री.ह्याळीज आर.के.(सोमठाणे), श्री.गांजवे बी.एस.(मानोरी), श्री.भांगरे बी.एस.(ठाणगाव), श्री.रेवगडे एस.पी.(ठाणगाव), श्री. वाकचौरे व्ही.एस.(ठाणगाव), श्री.पारीख
ए.आर.(ठाणगाव) उपस्थित होते. पथकातील सर्व सदस्यांनी शाळेची अंंतर्बाह्य तपासणी करून मूल्यांकन केले. विद्यालयाच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य जी.जी. पोफळे यांनी विद्यालयातील सर्व क्षेत्रप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment