Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 28 March 2019

एस.एस.सी.मार्च २०१९ परीक्षा-आसनव्यवस्था

विंचूर केंद्राची एस.एस.सी.मार्च २०१९ परीक्षेची आसनव्यवस्था....

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (केंद्र क्र.१४२०) या केंद्रावर एस.एस.सी.मार्च २०१९ या परीक्षेसाठी आसन क्र. D065728 ते D066063 अखेर ३३६ विद्यार्थी व पुनर्परीक्षार्थी ३ विद्यार्थी असे एकूण ३३९ विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत.या सर्व विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था मुख्य व दक्षिणेकडील इमारतींच्या पहिल्या मजल्यावर एकूण १४ खोल्यांमध्ये केलेली आहे. सदर परीक्षेसाठी बिल्डींग कंडक्टर म्हणून उपमुख्याध्यापक प्रविण ढवण व उपशिक्षक राजेंद्र चांदे यांची नियुक्ती केली आहे. अशी माहिती केंद्राचे केंद्रसंचालक प्राचार्य जी.जी.पोफळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment