Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, 18 June 2019

शाळेचा पहिला दिवस नवीन विद्यार्थी स्वागत

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंतांचा सत्कार ..............
            विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवनियुक्त प्राचार्य श्री.देवढे एन.इ. यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे देखील वाटप करण्यात आले. एस.एस.सी व एच.एस.सी. मार्च २०१९ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चांदे आर.के. व सकाळ सत्रात संचलन श्री.पाटील जे.पी. यांनी केले.




































No comments:

Post a Comment