Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 2 August 2019

नवोदयसाठी निवड

विंचूर विद्यालयातील श्रद्धा बोरसेची नवोदयसाठी निवड......
              विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील कुमारी श्रद्धा बोरसे हिने सन 2018-19 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय पात्रता परीक्षेत निवड यादीत येण्याचा बहुमान मिळवला. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक डब्लू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार, डी.टी.जोरे, संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे, विभाग प्रमुख ए.एम.पवार, स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



No comments:

Post a Comment