Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 1 December 2019

विद्यालयास १०००० रुपयांची देणगी

*विंचूर विद्यालयास माजी विद्यार्थी ॲड.सचिन काळे यांच्याकडून १०००० रुपयांची देणगी.....*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास माजी विद्यार्थी ॲड.सचिन परशराम काळे (नाशिक) यांनी नुकतीच दहा हजार रुपयांची देणगी दिली. विद्यालया प्रति दाखविलेल्या या कृतज्ञतेबद्दल स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, सर्व सदस्य, प्राचार्य नंदकुमार देवढे, माजी सेवक पंढरीनाथ जेऊघाले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment