*विंचूर केंद्राची एच.एस.सी. परीक्षा फेब्रु/मार्च 2020 परीक्षेची आसनव्यवस्था....*
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (केंद्र क्र.271) या केंद्रावर एच.एस.सी. परीक्षेसाठी आसन क्र. S022902 ते S090875 अखेर असे सर्व एकूण 452 नियमीत तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था मुख्य व दक्षिणेकडील इमारतींमध्ये एकूण 18 खोल्यांमध्ये केलेली आहे. सदर परीक्षेसाठी केंद्रसंचालक म्हणून रुई विद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही. गवळी व बिल्डींग कंडक्टर म्हणून विंचूर विद्यालयाचे प्राध्यापक सुनील शेवाळे यांची नियुक्ती केली आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी दिली.
No comments:
Post a Comment