Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, 12 December 2022

14 नोव्हेंबर - बालदिन

 *विंचूर विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा......*

 रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयातील विद्यार्थी हरी क्षिरसागर, प्रथमेश नेवगे, प्रज्ञा वाघ यांनी पंडित नेहरूंविषयी आपले विचार मांडले. उपशिक्षिका ए. वाय. सावळे यांनी बाल दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सातवीच्या वर्गशिक्षिका एस.ए.खरात यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही. शिंदे, लाईफ मेंबर आर.के.चांदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे व के.जी.जोपळे, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी नेवगे व आभार प्रदर्शन महेश गावडे यांनी केले.








No comments:

Post a Comment