Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, 12 December 2022

पवार साहेब कृतज्ञता सप्ताह स्पर्धेचे आयोजन

 *विंचूर विद्यालयात शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन...*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार श्री. शरदरावजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त  कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दि.०६/१२/२०२२ ते १२/१२/२०२२ या कालावधीत हा कृतज्ञता सप्ताह साजरा होणार असून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गेस्ट लेक्चर, वृक्षारोपण स्वच्छता व आरोग्य यासारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन.ई. यांनी दिली.

















No comments:

Post a Comment