Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 25 March 2017

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवड

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी  सातारा येथे निवड

कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत 7 व 8 मे रोजी सातारा येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विंचुर ता. निफाड जि.नाशिक येथील विद्यार्थ्यांची निवड झाली. त्याबद्दल सहभागी विद्यार्थी, विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.चांदे आर.के. व सौ.निकम के.एम. यांचे हार्दिक अभिनंदन.💐 याप्रसंगी विद्यालयाचे विद्यार्थी, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.चांदे आर.के यांचे समवेत कर्मवीर विद्याप्रबोधिनी सांस्कृतिक   विभाग प्रमुख प्रा.संभाजी पाटील व प्रा.सुकुमार शेटे(सातारा)



No comments:

Post a Comment