Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 27 March 2017

लक्ष्मीबाई पाटील पुण्यतिथी

लक्ष्मीबाई पाटील पुण्यतिथी

            रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विंचुर ता. निफाड जि.नाशिक येथे दि.27/3/2017  रोजी लक्ष्मीबाई पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी.यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.गवळी एन.पी. व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाऊराव व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. नेवगे शुभम, जाधव पल्लवी, सुपेकर निकिता इ. विद्यार्थी तसेच प्रमुख वक्ते श्री.पाटील जे.पी. व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.गवळी एन.पी. यांनी वहिनींचा जीवनपटच विद्यार्थ्यांसमोर उभा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.चांदे आर.के. व आभार प्रदर्शन सौ.निकम के.एम.यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.










No comments:

Post a Comment