Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday 14 April 2017

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

                            रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विंचुर ता. निफाड जि.नाशिक येथे दि.14/4/2017  रोजी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती ज्ञानदिन म्हणून साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी.यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक श्री.आहेर पी.बी.सर व उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रमुख वक्ते श्री.पाटील जे.पी. व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.आहेर पी.बी. यांनी आंबेडकरांचे कार्य व त्यांच्या जीवनाविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.चांदे आर.के. व आभार प्रदर्शन श्री.जोपळे सर यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.साळुंके ए.पी.,श्री.पगार एस.पी. सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.













No comments:

Post a Comment