Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday, 25 July 2018

नवोदय परीक्षेतील यश

नवोदय परीक्षेतील यश

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर चे नवोदय परीक्षेत यश
              विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील कुमारी शरयू अनिल पवार हिने सन 2017.18 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय पात्रता परीक्षेत निवड यादीत येण्याचा बहुमान मिळवला. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री पोफळे जी.जी., उपमुख्याध्यापक श्री लाटे डी.सी.,पर्यवेक्षक श्री पगार एस.पी., स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment