विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा
१०० % निकाल
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता १२
वी फेब्रुवारी २०१८ चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये कला व विज्ञान विभागात
मुलीच प्रथम आल्या. विज्ञान विभागात एकूण २०७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
त्यापैकी २०७ विद्यार्थी पास झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल १०० टक्के लागला.
विद्यालयात विज्ञान शाखेत
प्रथम क्र. कु.मोरे कांचन राजेंद्र ५७८ गुण ८८.९२ %
द्वितीय क्र कु.गडाख प्रियल संजय ५६८
गुण ८७.३८ %
तृतीय क्र. कु.ठाकरे अंकिता भाऊसाहेब ५६०गुण ८६.१५ %
त्याचप्रमाणे कला विभागात एकूण
१५६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १४१ विद्यार्थी पास झाले.
विद्यालयाचा शेकडा निकाल ९०.३८ टक्के लागला. विद्यालयात कला शाखेत
प्रथम क्र. कु.आरगडे शिवानी संपत ५२६
गुण ८०.९२ %
द्वितीय क्र कु.गवळी जागृती फुलचंद ५०८
गुण ७८.१५ %
तृतीय क्र. कु.निकम मनिषा नामदेव ५०२ गुण ७७.२३ %
वरील विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शक शिक्षकांचे
विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. पगार एस.पी., उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी.,
प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. व स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.काकासाहेब गुंजाळ,
उपाध्यक्ष श्री.कैलास सोनवणे, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य श्री.सुनिलभाऊ
मालपाणी व श्री.नारायणे गुरुजी, तसेच सदस्य श्री.पंढरीनाथ दरेकर, श्री.गोपीनाथ
ढवण, श्री.बाळकिसन मालपाणी, श्री.जगदीश जेऊघाले, श्री.काशिनाथ शेवाळे, श्री.जी.टी.जेऊघाले
व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले
No comments:
Post a Comment