Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 9 September 2018

कराटे स्पर्धेत यश

विंचूरच्या कीर्ती देसलेची कराटे स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील  विद्यालयातील विद्यार्थिनी कु. कीर्ती देसले हिने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यश संपादन केले. तिची आता विभागीय स्तरावर निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल प्राचार्य जी.जी.पोफळे, उपमुख्याध्यापक पी.जी.ढवण, पर्यवेक्षक एस.पी. पगार, क्रीडाशिक्षक के.डी.पाटील, जे.पी.पाटील सर्व सेवक वृंद, स्थानिक सल्लागार समिती सदस्य यांनी तिचे अभिनंदन केले.






No comments:

Post a Comment