साक्षरता दिन
विंचुर विद्यालयात साक्षरता दिन उत्साहात साजरा......
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात साक्षरता दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते ज्येष्ठशिक्षक के.जी.जोपळे यांनी आपल्या मनोगतातून साक्षरता दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक पी.जी.ढवण, पर्यवेक्षक एस.पी. पगार, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.सी.भोसले व आभारप्रदर्शन एम.एस.निकम यांनी केले.
No comments:
Post a Comment