Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 15 April 2023

महात्मा फुले जयंती

 *विंचूर विद्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन......*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांच्या हस्ते ज्योतिरावांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सहावी क मधील विद्यार्थिनी समृद्धी थोरात, श्रावणी नेवगे, श्रावणी वाघचौरे, गायत्री चौधरी, तेजल पवार, कोमल घायाळ, आर्या जगताप, श्रुती जेऊघाले, वेदिका जेऊघाले, कल्याणी वावधाने या विद्यार्थीनीनी वर्गशिक्षिका सौ.सरोदे आर.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली केले.






No comments:

Post a Comment