Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, 12 June 2018

पत्रकार सत्कार समारंभ

पत्रकार सत्कार समारंभ

               कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर ता.निफाड जि.नाशिक येथे दिनांक १२.६.२०१८ रोजी सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्ष २०१८.१९ सुरु होत असल्याने विद्यालयातील विविध उपक्रम, निकाल, भविष्यातील योजना व नवीन इमारत बांधकाम याविषयीची माहिती विद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य श्री.पोफळे जी.जी. यांनी उपस्थिताना दिली.सर्व मान्यवरानी याप्रसंगी नवीन इमारत बांधकामास भेट देऊन कामाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. तसेच मा.श्री.डी.बी.काद्री, श्री.किशोर पाटील, श्री.प्रकाश जाजू, श्री.नितीन गायकवाड, श्री.जगन्नाथ जोशी, श्री.संदीप शिरसाठ, श्री.दीपक घायाळ इ.पत्रकारांचा स्थानिक स्कूल कमिटी व सल्लागार समिती सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.काकासाहेब गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य श्री.नारायणे गुरुजी, स्थानिक सल्लागार समिती सदस्य श्री.बाळकिसनजी मालपाणी, श्री.जगदीशजी जेऊघाले, ग्रामस्थ श्री.आबा दरेकर, श्री.मवाळ, विद्यालयातील उपशिक्षक श्री.ढवण पी.जी., श्री.पाटील के.डी., श्री.गवळी एन.पी., श्री.निकम एम.एस., श्री.सरोदे पी.ए. व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


























No comments:

Post a Comment