Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, 16 July 2018

विभागीय अधिकारी सदिच्छा भेट

विभागीय अधिकारी श्री.नागपुरे एस.बी. यांची विद्यालयास सदिच्छा भेट

                     रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग अहमदनगर नवनियुक्त विभागीय अधिकारी सन्माननीय प्राचार्य श्री.नागपुरे एस.बी. यांनी शनिवार दिनांक १४.०७.२०१८ रोजी विद्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विद्यालयातील कामकाजाचा आढावा व नवीन इमारत बांधकाम पाहणी केली व समाधान व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.पोफळे जी.जी. यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.


No comments:

Post a Comment