Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 27 July 2018

तंबाखू मुक्त अभियान

तंबाखू मुक्त अभियान


विंचूर विद्यालयात तंबाखू मुक्त अभियान निमित्त विद्यार्थ्यांनी शपथ घेतली...........
                  विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात तंबाखू मुक्त अभियान व चला घडवूया व्यसनमुक्त समाज या मोहिमे अंतर्गत विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी आज तंबाखू मुक्तची शपथ घेतली. तसेच अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा व इतरानाही तसे प्रबोधन करण्याबाबतचा संकल्प केला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.पोफळे जी.जी. यांनीही विद्यार्थ्यांना धुम्रपान व मादक पदार्थ सेवन यांचे दुष्परिणाम समजावून सांगून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्ती अभियानवर आधारित एक लघुपट एलसीडी प्रोजेक्टरवर दाखविण्यात आला.






  







No comments:

Post a Comment