Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, 28 August 2018

किक बॉक्सिंग स्पर्धेत सुयश

विंचूर विद्यालयाचे किक बॉक्सिंग स्पर्धेत सुयश

        विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अनेक मेडल मिळवीत आपला ठसा उमटवला. यामध्ये निखिल सुनील उगले (इ.12 वी- गोल्ड मेडल), सुरज शरद गलांडे (इ.10 वी-सिल्वर मेडल), शुभम गणपत दरेकर (इ.8 वी -गोल्ड मेडल) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य जी .जी. पोफळे, उपमुख्याध्यापक डी.सी. लाटे पर्यवेक्षक एस.पी.पगार, क्रिडा विभाग प्रमुख के.डी. पाटील, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्थानिक सल्लागार समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.







No comments:

Post a Comment